KL Rahul and Axar Patel ruled out of T20I Series : भारताचा उप कर्णधार लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. ...
India vs West Indies, 3rd ODI Live Updates : शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. पहिल्याच षटकात रोहितने चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली. पण, चौथ्या षटकांत टीम इंडियाला दोन धक्के बसले. ...
India vs West Indies, 3rd ODI Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे शतक नेमकं कधी झळकावणार, या प्रश्नाचे उत्तर मागील अडीच वर्षांपासून सापडलेले नाही. ...
कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर अखेरच्या सामन्यात धवन खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. धवनसह एकूण चार खेळाडू एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ...