लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
India vs West Indies, 3rd ODI Live Updates : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर ९६ धावांनी विजय मिळवताना मालिका ३-० अशी खिशात घातली. ...
KL Rahul and Axar Patel ruled out of T20I Series : भारताचा उप कर्णधार लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. ...
India vs West Indies, 3rd ODI Live Updates : शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. पहिल्याच षटकात रोहितने चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली. पण, चौथ्या षटकांत टीम इंडियाला दोन धक्के बसले. ...