Shubman Gill, IND vs WI, 2nd ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan) व शुबमन गिल यांना ११ षटकांत ४८ धावा करता आल्या. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर जणू गळती लागली. ...
Shreyas Iyer, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी ही गरज पूर्ण केली आणि चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. पण, ...
India vs West Indies, 2nd ODI Live Updates : शुबमन गिल वगळता आज भारताचे आघाडीचे दोन फलंदाज अपयशी ठरले. ३ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना समोर ३१२ धावांचा डोंगर सर करण्याचे लक्ष्य भारतासमोर होते. ...
Shai Hope, IND vs WI, 2nd ODI Live Updates : खेळपट्टीवर शड्डू ठोकून त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. वैयक्तिक खेळीसह त्याने सहकाऱ्यांसोबत विविध विकेट्ससाठी मजबूत भागीदारी केली. ...
India vs West Indies, 2nd ODI Live Updates : १००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होपने ( Shai Hope ) आणि कायले मेयर्स यांनी दुसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. ...
India vs West Indies, 2nd ODI Live Updates : वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात भारताला कडवी टक्कर दिली. नशीब बाजूने होते म्हणून भारताने पहिला सामना ३ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...