लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
INDW vs WIW, Tri-Series: तिरंगी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय; स्मृती-हरमनप्रीतची पुन्हा एकदा 'यशस्वी' खेळी - Marathi News | Smriti Mandhana scored an unbeaten 74 while Harmanpreet Kaur scored 56 as Indian Women's team won by 56 runs against West Indies in the Tri-Series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिरंगी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय; स्मृती-हरमनप्रीतची पुन्हा एकदा 'यशस्वी' खेळी

smriti mandhana: सध्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिरंगी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs WI, 5th T20I : रोहित शर्माने घडवली खेळाडूंना स्टेडियमची सफर; गोल्फ कार चालवत केलं विजयाचं सेलिब्रेशन, Video  - Marathi News | IND vs WI, 5th T20I : Captain Rohit Sharma driving the golf cart and other players are cheering after the series win, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने घडवली खेळाडूंना स्टेडियमची सफर; गोल्फ कार चालवत केलं विजयाचं सेलिब्रेशन, Video 

India vs West Indies 5th T20I : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक ट्वेंटी-२० मालिका जिंकली. ...

Ind Vs WI: भारताची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी, पाचव्या टी-२०साठी टीम इंडियात चार मोठे बदल - Marathi News | Ind Vs WI: India win the toss and bat first, four big changes in Team India for 5th T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी, पाचव्या टी-२०साठी टीम इंडियात चार मोठे बदल

Ind Vs WI, 5th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये चार मोठे बदल करण्यात आले आहे. ...

IND vs WI, 4th T20I Live Update : रोहित शर्माचा 'आठ'वावा प्रताप!, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही घातली खिशात - Marathi News | IND vs WI, 4th T20I Live Update : Rohit Sharma wins his 8th consecutive series as full time Indian captain, beat West indies by 59 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा 'आठ'वावा प्रताप!, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही घातली खिशात

India vs West Indies, 4th T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक ट्वेंटी-२० मालिका जिंकली. ...

IND vs WI, 4th T20I Live Update : वेस्ट इंडिजचा संघ आधीच गोंधळलेल्या अवस्थेत होता, त्यात रिषभ पंतने 'छळ' मांडला, Video viral - Marathi News | IND vs WI, 4th T20I Live Update : MIX UP, Captain Nicholas Pooran departs for 24(8), Rishabh Pant tease, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचा संघ आधीच गोंधळलेल्या अवस्थेत होता, त्यात रिषभ पंतने 'छळ' मांडला, Video viral

India vs West Indies, 4th T20I Live Update : भारताच्या १९१ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरुवातच निराशजन झाली. ...

IND vs WI, 4th T20I Live Update : भारतीय फलंदाजांनी धु धु धुतले; अक्षर पटेलने ८ चेंडूंत २० धावा चोपल्या अन् विंडीजसमोर उभे केले तगडे लक्ष्य - Marathi News | IND vs WI, 4th T20I Live Update : Terrific finishing by Axar Patel, 20* from just 8 balls helped India to post 191 for 5 - Pant 44(31), Rohit 33(16) & Samson 30*(23) did their job really well.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फलंदाजांनी धु धु धुतले; अक्षर पटेलने ८ चेंडूंत २० धावा चोपल्या अन् विंडीजसमोर तगडे आव्हान

India vs West Indies, 4th T20I Live Update : भारतीय फलंदाजांनी आज सुरेख फटकेबाजी केली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ...

IND vs WI, 4th T20I Live Update : रोहित शर्माची वादळी खेळी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला मोठा विक्रम; शाहिद आफ्रिदीला टाकले मागे - Marathi News | IND vs WI, 4th T20I Live Update : Rohit Sharma Complete 16000 international runs, break Shahid Afridi's Most International sixes record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची वादळी खेळी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला मोठा विक्रम; शाहिद आफ्रिदीला टाकले मागे

India vs West Indies, 4th T20I Live Update : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. ...

IND vs WI, 4th T20I Live Update : भारताला धक्का, प्रमुख जलदगती गोलंदाजाची मालिकेसह आशिया चषक स्पर्धेतून माघार; वर्ल्ड कप खेळण्यावरही संभ्रम - Marathi News | IND vs WI, 4th T20I Live Update : UPDATE: Harshal Patel has not fully recovered from his rib injury and is ruled out of the remaining two T20Is against West Indies, set to miss Asia Cup 2022, doubtful for ICC T20 World Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला धक्का, प्रमुख जलदगती गोलंदाजाची मालिकेसह आशिया चषक स्पर्धेतून माघार; वर्ल्ड कपही नाही खेळणार

India vs West Indies, 4th T20I Live Update : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानावर उतरला आहे. मालिकेत भारताकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे ...