लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
India vs West Indies : मोहम्मद शमीच्या जीवाला धोका, बंदुकधारी सुरक्षारक्षकाची मागणी - Marathi News | India vs West Indies: Mohammed Shami's life threatened from wife Hasin Jahan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : मोहम्मद शमीच्या जीवाला धोका, बंदुकधारी सुरक्षारक्षकाची मागणी

India vs West Indies:  पत्नी हसीन जहान हीच्यासोबतचा वाद इतका शिगेला पोहोचला आहे की, भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला जीवाचा धोका वाटू लागला आहे. ...

India vs West Indies : फ्लॉप ठरूनही पांड्याला खेळवता, मग करुण नायरवर अन्याय का?; संदीप पाटलांचा सवाल - Marathi News | India vs West Indies: Sandeep Patil lashes out at selectors for ignoring Karun Nair in Test squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : फ्लॉप ठरूनही पांड्याला खेळवता, मग करुण नायरवर अन्याय का?; संदीप पाटलांचा सवाल

India vs West Indies: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला. करुण नायरला वगळल्याने चहुबाजुंनी टीका होत आहे. ...

India vs West Indies: धोनीचा 'हा' सल्ला सिराजने ऐकला अन् थेट कसोटी संघात पोहोचला! - Marathi News | India vs West Indies: mahendra singh Dhoni's advice help mohammed siraj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: धोनीचा 'हा' सल्ला सिराजने ऐकला अन् थेट कसोटी संघात पोहोचला!

India vs West Indies:भारत A संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले. ...

India vs West Indies : विराट कोहलीला खुणावतोय मोहम्मद अझरूद्दीनचा विक्रम - Marathi News | India vs West Indies: Virat Kohli chance to break Mohammad Azharuddin's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : विराट कोहलीला खुणावतोय मोहम्मद अझरूद्दीनचा विक्रम

India vs West Indies: भारतीय क्रिकेट संघ 4 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील विश्रांतीनंतर विराट कोहली पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

India vs West Indies : रोहित, शिखर, करुणला संघाबाहेर बसवण्याचं 'हे' आहे कारण! - Marathi News | India vs West Indies: why Rohit sharma, Shikhar dhawan and Karun nair out from indian test team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहित, शिखर, करुणला संघाबाहेर बसवण्याचं 'हे' आहे कारण!

India vs West Indies: गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या कसोटी संघावर अनेकांनी नाराजी प्रकट केली. ...

India vs West Indies : सावधान, विराट सेनेला 'हे' आकडे देत आहेत धोक्याचा इशारा - Marathi News | India vs West Indies: warning for virat kohli's indian team for west indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : सावधान, विराट सेनेला 'हे' आकडे देत आहेत धोक्याचा इशारा

India vs West Indies: इंग्लंड मालिकेत भारतीय फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नव्हती आणि हीच बाब वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. ...

India vs West Indies : कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेचा कसून सराव, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs West Indies: Ajinkya Rahane sweats it out in the nets ahead of Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेचा कसून सराव, पाहा व्हिडीओ

India vs West Indies: आशिया चषक स्पर्धेतील यशानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी, पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. ...

रोहित शर्माला वगळल्यामुळे हरभजन सिंगने निवड समितीला खडे बोल सुनावले - Marathi News | Harbhajan Singh criticized on selection committee for ignoring rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला वगळल्यामुळे हरभजन सिंगने निवड समितीला खडे बोल सुनावले

रोहित शर्माने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने आणि नेतृत्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक उंचावला. ...