2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. Read More
ही मालिका आता १३ ऐवजी १७ जुलैपासून सुरू होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घेत एसएलसीसोबत सल्लामसलत केल्यानंतर मालिका चार दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांनी दिली. ...