लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
IND vs SL, 2nd Test Live Updates : Shreyas Iyerची विक्रमी खेळी; नोंदवला एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम, जगात फक्त ३ फलंदाजांना जमलाय हा विक्रम - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Shreyas Iyer becomes the 5th batsmen to score a fifty in both the innings of a Pink Ball Test match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरची विक्रमी खेळी; एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम, जगात ३ फलंदाजांना जमलाय विक्रम

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : रोहित शर्मा व हनुमा विहारी यांच्या संयमी खेळीनंतर रिषभ पंतच्या वादळी खेळीने चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडले. रोहितला अर्धशतकाने हुलकावणी दिली, तर विहारी ३५ धावांवर माघारी परतला. ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : Rohit Sharmaच्या गगनचुंबी षटकाराने प्रेक्षकाला जखमी केले, तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, Video - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates :  Skipper Rohit Sharma's cracking SIX leaves spectator with fractured nose, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharmaच्या गगनचुंबी षटकाराने प्रेक्षकाला जखमी केले, तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेविरुद्ध मजबूत आघाडी घेतली आहे. ...

Rohit Sharma, IND vs SL 2nd Test: रोहितभाऊ, तुमचं करायचं काय... पुन्हा तीच चूक केली अन् Pink Ball Test मध्ये सहज देऊन बसला विकेट - Marathi News | Rohit Sharma IND vs SL 2nd Test Live Updates Indian Captain loses wicket with same mistake of trying to hit big sixes Pink Ball Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: रोहितभाऊ, तुमचं करायचं काय... पुन्हा तीच चूक अन् सहज देऊन बसला विकेट

रोहित शर्माचं अर्धशतक चार धावांनी हुकलं. ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : Virat Kohliचा अपयशाचा पाढा, स्वतः मारला पायवर धोंडा; पाहा लंकन गोलंदाजांनी त्याला कसा जाळ्यात अडकवला, Video  - Marathi News | ND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Virat Kohli's Test average is now 49.95. The last time Kohli averaged below 50 was in August 2017, see how he out in this series, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा अपयशाचा पाढा, स्वतः मारला पायवर धोंडा; श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 'गेम' केला, Video

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला २०१९नंतर सुरू झालेला आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही संपवता आलेला नाही. ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : इतिहास घडला; Rishabh Pant सुसाट खेळला, ४० वर्ष कपिल देव यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला, Video - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Rishabh Pant becomes the fastest Indian to score a Test fifty, in just 28 balls. Surpasses Kapil Dev's record of 30 balls, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत सुसाट खेळला, ४० वर्ष कपिल देव यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला, video

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : रोहित शर्मा व हनुमा विहारी यांच्या संयमी खेळीनंतर रिषभ पंतच्या वादळी खेळीने चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडले. ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : दोनवेळा बाद असूनही खेळपट्टीवर उभा राहिला, पण तिसऱ्यांदा Hanuma Vihariचा त्रिफळा उडाला, Video  - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Second LBW review not taken by Sri Lanka! Vihari would have been out on both occasions, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोनवेळा बाद असूनही खेळपट्टीवर उभा राहिला, पण तिसऱ्यांदा Hanuma Vihariचा त्रिफळा उडाला, Video 

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीसह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड घेण्यास सुरूवात केली आहे. ...

Rohit Sharma, IND vs SL 2nd Test: श्रीलंकन संघाचं नशिबच खराब! रोहितच्या तडाख्याने फिरकीपटू Praveen Jayawickrama ला दुखापत; सोडावं लागलं मैदान - Marathi News | Rohit Sharma IND vs SL 2nd Test Live Updates blow to Sri Lanka as spinner Praveen Jayawickrama injured and out of ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकन संघाचं नशिबच खराब! रोहितच्या तडाख्याने महत्त्वाच्या गोलंदाजाला दुखापत

रोहितने जोर काढून मारलेला चेंडू अडवण्याचा केला होता प्रयत्न; मैदानाबाहेर गेलेला जयविक्रमा काही वेळाने मैदानात परत आला. ...

Jasprit Bumrah Sanjana Ganesan, IND vs SL 2nd Test: नवरोबांच्या कामगिरीवर बायको खुश! बुमराहने डाव पाच बळी घेत केला पराक्रम; पत्नी संजना ट्वीट करून म्हणते... - Marathi News | Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan praises husband for superb performance IND vs SL 2nd Test Live Updates Pink Ball Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: नवरोबांच्या कामगिरीवर बायको खुश! बुमराहच्या पराक्रमानंतर संजनाने केलं ट्वीट

बुमराहने पहिल्या डावात श्रीलंकन गोलंदाजांची उडवली दाणादाण  ...