लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
Women’s Asia Cup 2022: आजपासून महिला आशिया चषकाचा रंगणार थरार; भारतीय संघ देणार विजयी सलामी?  - Marathi News | Women's Asia Cup is starting today and the first match is being played between India and Sri Lanka  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून महिला आशिया चषकाचा रंगणार थरार; भारतीय संघ देणार विजयी सलामी? 

आजपासून महिला आशिया चषकाची सुरूवात होत असून पहिल्या सामना भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होत आहे. ...

Asia Cup 2022: भारताचा पराभव होताच #BoycottIPL ट्रेंडिंगला सुरुवात; सोशल मीडियावर खेळाडू ट्रोल - Marathi News | BoycottIPL started trending as soon as India lost in the Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा पराभव होताच #BoycottIPL ट्रेंडिंगला सुरुवात; सोशल मीडियावर खेळाडू ट्रोल

आशिया चषकात भारताचा दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. ...

Arshdeep singh: भारतीय फॅन्सने सर्वांसमोर अर्शदीपला म्हटले 'गद्दार', गोलंदाजाने दिली 'ही' प्रतिक्रिया - Marathi News | Indian fans called Arshdeep singh a 'traitor' in front of everyone, see here bowler reaction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॅन्सने सर्वांसमोर अर्शदीपला म्हटले 'गद्दार', गोलंदाजाने दिली 'ही' प्रतिक्रिया

भारतीय चाहत्याने अर्शदीप सिंगला सर्वांसमोर गद्दार असे संबोधले. ...

Rohit Sharma: लाईव्ह सामन्यात भुवनेश्वर आणि अर्शदीपवर रोहित शर्माचा 'पारा' चढला; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Rohit Sharma angry with Bhuvneshwar Kumar and Arshdeep Singh in live match, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाईव्ह सामन्यात भुवनेश्वर आणि अर्शदीपवर रोहितचा 'पारा' चढला; व्हिडीओ व्हायरल

आशिया चषकात भारतीय संघाला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ...

IND vs SL: "भारतीय गोलंदाज 175 हून अधिक धावांचा बचाव करत नाहीत तर...", वीरेंद्र सेहवागने साधला निशाणा - Marathi News | Indian bowlers are not world class if they can't defend anything over 175 said virendra sehwag  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय गोलंदाज 175 धावांचा बचाव करत नाहीत तर...", सेहवागने साधला निशाणा

आशिया चषकात भारताचा श्रीलंकेकडून पराभव झाला आहे. ...

Asia Cup 2022, IND vs SL : दोनच सामने हरलोय, चिंता करू नका!, Rohit Sharma ने पराभवानंतर काहींचे कान टोचले, तर काहींचे कौतुक केले - Marathi News | Asia Cup 2022, IND vs SL : Rohit Sharma: "No long term worries, we have lost only two games back to back. Since the last World Cup, we haven't lost too many games. These games will teach us." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोनच सामने हरलोय, चिंता करू नका!, रोहितने पराभवानंतर काहींचे कान टोचले, तर काहींचे कौतुक केले

Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : श्रीलंकेचा खेळ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच ... ...

Asia Cup 2022: दूरच्या शेजाऱ्यांनी ठरवलं तर भारत फायनल खेळू शकतो, आहे आणखी एक संधी - Marathi News | How can India make it to the finals? Afghanistan will have to defeat Pakistan, India will have to beat AFG, Sri Lanka will have to beat Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2022: दूरच्या शेजाऱ्यांनी ठरवलं तर भारत फायनल खेळू शकतो, आहे आणखी एक संधी

How can India make it to the finals? श्रीलंकेने भारतावर विजय मिळवून आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील  जागा पक्के केली आणि भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे, पण अजूनही आशेचा किरण आहे. ...

Asia Cup 2022, IND vs SL : धक्कादायक! टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून जवळपास बाद, श्रीलंकेची फायनलमध्ये एन्ट्री - Marathi News | Asia Cup 2022, IND vs SL : Shocking! Sri Lanka have defeated India in the Super 4, They qualify for the finals and have almost knocked India out of Asia cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून जवळपास बाद, श्रीलंकेची फायनलमध्ये एन्ट्री

Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. युजवेंद्र चहलने तीन विकेट्स घेत सामन्यात चुरस निर्माण केली, परंतु त्याला उशीर झाला होता. ...