राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. Read More
India vs Sri Lanka : Hardik Pandya T20I captaincy : हार्दिक पांड्या बुधवारपासून श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. ...
Team India Schedule 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ३० दिवसांमध्ये भारतीय संघ टी-२० आणि वनडे मिळून १२ सामने खेळणार आहे. आता २०२३ मध्ये भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा क्रिकेटप्रेमींना असेल. ...