लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
IND vs SL 1st T20I Live Updates : अतिआत्मविश्वास नडला, सूर्यकुमार यादव घरच्या मैदानावर फेल झाला; भारताने ३ विकेट गमावल्या - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates : Overconfidence Or Just a bad execution today?  Suryakumar Yadav dismissed for 7 from 10 balls, india loss 3 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अतिआत्मविश्वास नडला, सूर्यकुमार यादव घरच्या मैदानावर फेल झाला; भारताने ३ विकेट गमावल्या

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : बांगलादेश दौऱ्यावर द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनने पहिल्याच षटकात १७ धावा चोपल्या, पण... ...

IND vs SL 1st T20I: युझवेंद्र चहलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय गोलंदाज - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates: Yuzvendra Chahal has a golden opportunity to create history, becoming the first Indian bowler to do so in T20I | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चहलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय

IND vs SL 1st T20I Live Updates : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल याच्याकडे नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे ...

IND vs SL 1st T20I Live Updates : भारतीय गोलंदाज मैदानावर उतरण्यापूर्वीच आजारी पडला; हार्दिक पांड्याने लगेच संघात बदल केला  - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates : Arshdeep Singh wasn't available for selection for the 1st T20I against Sri Lanka since he has still not fully recovered from his illness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाज मैदानावर उतरण्यापूर्वीच आजारी पडला; हार्दिक पांड्याने लगेच संघात बदल केला

BCCI ने २०२४चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन  हार्दिककडे नेतृत्व सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...

IND vs SL 1st T20I Live Updates : २०१८च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील दोन खेळाडूंचे पदार्पण; श्रीलंकेने जिंकला टॉस अन्... - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates : Shivam Mavi 100th India T20I player and Shubman Gill 101st India T20I player - famous 2018 U-19 batch, Sri Lanka won the toss and decided to bowl first. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०१८च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील दोन खेळाडूंचे पदार्पण; श्रीलंकेने जिंकला टॉस अन्...

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. ...

BREAKING NEWS: जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट्स; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात बदल - Marathi News | BREAKING NEWS: Jasprit Bumrah included in ODI squad for Sri Lanka series, IND vs SL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट्स; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात बदल

India vs Sri Lanka : भारतीय संघ आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा सामना करणार आहे. ...

Umran Malik IND vs SL: "...तर रेकॉर्ड नक्कीच मोडेन", श्रीलंका सीरिजपूर्वी उमरान मलिकचा मोठा दावा, काय म्हणाला वाचा... - Marathi News | umran malik statement shoaib akhtar fastest ball record india vs sri lanka series team ind fast bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तर नक्कीच रेकॉर्ड मोडेन", श्रीलंका सीरिजपूर्वी उमरान मलिकचा मोठा दावा, काय म्हणाला वाचा...

भारतीय क्रिकेट संघ नव्या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून करणार आहे. ट्वेन्टी-२० सीरिजनं मालिकेला सुरुवात होईल. ...

Team India Jersey, IND vs SL: टीम इंडियाच्या जर्सीमध्ये झाला मोठा बदल, खेळाडूंच्या फोटोने उलगडलं रहस्य - Marathi News | IND vs SL T20 Series Team India new jersey with changes in sponsor logo Yuzvendra Chahal shares photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'च्या जर्सीमध्ये झाला मोठा बदल, खेळाडूंच्या फोटोने उलगडलं रहस्य

भारत-श्रीलंका टी२० मालिका उद्यापासून, नव्या जर्सीत दिसणार भारतीय संघ ...

IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका पहिला ट्वेंटी-२० सामना मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या किती वाजता मॅच सुरू होणार - Marathi News | IND vs SL Live Streaming: Where to watch India-Sri Lanka first T20 match sitting at home absolutely free? Check full details      | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-श्रीलंका पहिला ट्वेंटी-२० सामना मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या किती वाजता मॅच सुरू होणार

IND vs SL Live Streaming : टीम इंडिया २०२३ या नव्या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून करणार आहेत. ...