2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. Read More
India vs Sri Lanka, 2nd T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात निसटता विजय मिळवला. भारताच्या १६२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने १६० धावांपर्यंत मजल मारली. ...
India vs Sri Lanka : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा २ धावांनी पराभव केला. मात्र, या विजयानंतरही टीम इंडियाच्या संजू सॅमसनला ट्रोल केले जात आहे. ...
India vs Sri Lanka, 2nd T20I Pune : भारतीय संघाने २०२३ची सुरूवात विजयाने केली. आशियाई विजेत्या श्रीलंकेने अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी टक्कर दिली, हेही विसरून चालता येणार नाही. ...