2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. Read More
Shubman Gill: शुभमन गिल प्रतिभावान खेळाडू असला तरी त्याच्यातील प्रतिभा केवळ मर्यादित षटकांपुरती मर्यादित आहे. तसेच सपाट खेळपट्ट्यांवरच तो यशस्वी होऊ शकतो, असे परखड मत भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने व्यक्त केले आहे. ...
India vs Sri lanka : खराब परिस्थितीचा सामना करीत असलेल्या श्रीलंका क्रिकेटला दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय संघ २०२४ च्या जुलै-ऑगस्टमध्ये सहा (३ एकदिवसीय, ३ टी-२०) मर्यादीत षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी या देशाचा दौरा करेल. ...
मोहम्मद शमीने धारदार गोलंदाजी करून श्रीलंकेचे 5 फलंदाज तंबूत धाडत मोठी कामगिरी केली. पण याच वेळी, बुमराहने 1 विकेट घेत या सामन्यात एक महाविक्रम आपल्या नावावर केला आहे. ...