शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : India vs South Africa : पंचाच्या त्या हास्यस्पद निर्णयावर वैतागला कोहली

क्रिकेट : India vs South Africa : फिरकीसमोर आफ्रिकेची दाणादाण;  चहलचे पाच बळी, भारताला विजयासाठी 119 धावांचे आव्हान

क्रिकेट : India vs South Africa : दिग्गजांना डावलून द. आफ्रिकेने 'या' नवोदिताला केलं कर्णधार!, अनुभव फक्त दोन सामन्याचा

क्रिकेट : India vs South Africa : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं

क्रिकेट : 'लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली म्हणजे चित्ता : शोएब अख्तर

क्रिकेट : रोहित शर्माचा 200 तर अजिंक्यचा 30 अॅव्हरेज, तुम्ही कोणाला संधी देणार ? - रवी शास्त्री

क्रिकेट : 'माही भाय'ने माझे 50 टक्के काम कमी केले - कुलदीप यादव

क्रिकेट : विराटसोबत धाव घेताना शिखर धवन रनआऊट, ट्विटरकरांचे मजेशीर फटकारे

क्रिकेट : अजिंक्य रहाणेची कमाल; सचिन, विराटच्या 'त्या' विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : कोहली रहाणेची 'विराट' भागीदारी ! वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी