लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...” - Marathi News | sharad pawar told that spoke with pmo and raksha mantri and congratulated the efforts of the Indian armed forces and commended them for the action taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”

Operation Sindoor: शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. ...

भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच - Marathi News | How did the Indian Army break the back of the terrorists The first video of 'Operation Sindoor' is out! Watch it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर!

Operation Sindoor Video : 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याने केलेली कारवाई दिसली आहे.  ...

त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले? - Marathi News | They didn't kill women but...; What did eyewitnesses of the Pahalgam attack say about 'Operation Sindoor'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?

Operation Sindoor : पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सेनेने चांगलाच धडा शिकवला आहे. या ऑपरेशनवर पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी  सुबोध पाटील यांनी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केलं आहे. ...

Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान - Marathi News | Operation Sindoor: 'Now they must have understood the prowess of Kunkwa', Saraswati's statement in Avimukteshwaran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

Operation Sindoor News: भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवत पहलगाम हल्ल्याचे उत्तर दिले. भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेबद्दल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली.  ...

खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा  - Marathi News | Beware If you do anything else...Wing Commander Vyomika Singh's direct warning to Pakistan while concluding the press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सशस्त्र दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत या मिशनची संपूर्ण माहिती दिली. ...

Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा - Marathi News | Operation Sindoor: India's blow to Jaish-e-Mohammed's Masood Azhar 'Markaz Subhanallah' blown up, watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा

Operation Sindoor Masood Azhar: पाकिस्तानमधील बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय लष्कराने जोरदार हवाई हल्ला केला. यात जैशचे मुख्यालय असलेले मरकज सुभानल्लाह पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. तुम्ही पाहिलेत का? ...

“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over operation sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार

Operation Sindoor: भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार  - Marathi News | pahalgam terror attack victim kaustubh ganbote family reaction over operation sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 

Operation Sindoor: आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई कधी करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी योग्य उत्तर दिले आहे, अशा भावना गणबोटे कुटुंबाने व्यक्त केल्या. ...