लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
Ramiz Raja "भारताने पाकिस्तानच्या गोलंदाजीची नक्कल केली...", रमीझ राजाचा अजब दावा - Marathi News | Former Pakistan Cricket Board President Ramiz Raja has claimed that India copied Pakistan's bowling | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"भारताने पाकिस्तानच्या गोलंदाजीची नक्कल केली...", रमीझ राजाचा अजब दावा

ramiz raja on team india: भारतीय संघाने न्यूझीलंडला ट्वेंटी-20 मालिकेत 2-1 ने पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार रमीझ राजाने एक अजब दावा केला आहे. ...

Shubman Gill : इशान किशनने शतकवीर शुभमन गिलची घेतली शाळा; दोघांमध्ये तुफान राडा, Video Viral - Marathi News | Roadies reloaded via recreating our favourite moment: Shubman Gill funny Video with Ishan Kishan & Yzi, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने शतकवीर शुभमन गिलची घेतली शाळा; दोघांमध्ये तुफान राडा, Video Viral

भारतीय फलंदाज शुभमन गिल याने निर्णायक ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले. गिलने ट्वेंटी-२०तील त्याचे पहिले वैयक्तिक शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...

IND vs AUS Test Series : हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार? समोर आले अपडेट्स - Marathi News | IND vs AUS Test Series : Will Hardik Pandya return to Test cricket after remarkable comebacks in T20Is and ODIs? check what he say | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार? समोर आले अपडेट्स

IND vs AUS Test Series : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील चमकदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला 'मॅन ऑफ द सीरीज' म्हणून गौरवण्यात आले.  ...

IND vs NZ: 'शतकवीर' शुबमन गिलचे किंग कोहलीकडून विशेष कौतुक; एक मोठं विधान करून जिंकली मनं - Marathi News | After Shubman Gill scored a century in IND vs NZ 3rd Twenty20, Virat Kohli said, the future is here | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'शतकवीर' शुबमन गिलचे किंग कोहलीकडून विशेष कौतुक; मोठं विधान करून जिंकली मनं

virat kohli on shubman gill: शतकवीर शुबमन गिलचे विराट कोहलीने विशेष कौतुक केले आहे. ...

IND vs NZ, 3rd T20I : MS Dhoni च्या निवृत्तीनंतर सर्व जबाबदारी माझ्यावर आली आहे, हार्दिक पांड्याचं मोठं विधान - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I : Hardik Pandya embraces 'mentor' MS Dhoni's role, says, 'since Mahi is gone, responsibility is on me' ही करतो | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni च्या निवृत्तीनंतर सर्व जबाबदारी माझ्यावर आली आहे, हार्दिक पांड्याचं मोठं विधान

IND vs NZ, 3rd T20I :  भारतीय संघाने तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. ...

Hardik Pandya, IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या यंग ब्रिगेडची कमाल, टी२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच देश - Marathi News | Indian team win 50 t20 cricket matches in home 1st country hardik pandya captain biggest margin win india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या 'यंग ब्रिगेड'ची कमाल, 'असा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच देश

हार्दिक पांड्याच्या टीम इंडियाने न्यूझीलंडला चारली पराभवाची धूळ ...

IND vs NZ, 3rd T20I Live : भारताने मालिका जिंकून पाकिस्तानचा विक्रम मोडला, न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ६६ धावांत माघारी पाठवला - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I Live : History: Largest margin of win for India in T20I, beating New Zealand by 168 runs to take the series 2-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने मालिका जिंकून पाकिस्तानचा विक्रम मोडला, न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ६६ धावांत माघारी पाठवला

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना मालिका २-१ अशी जिंकली. ...

IND vs NZ, 3rd T20I Live : ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत, Video  - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I Live :  Suryakumar Yadav has taken 2 similar catches at slips - excellent catch, New Zealand 21 for 5, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय फलंदाजांनी आज निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात दमदार फटकेबाजी केली. ...