लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
चहलला त्याच्याच टीव्हीवर दिला कुलदीपने घरचा अहेर - Marathi News | kuldeep yadav talk on Chalal TV | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलला त्याच्याच टीव्हीवर दिला कुलदीपने घरचा अहेर

सामन्यानंतर कुलदीपची मुलाखत चहलने घेतली. त्यावेळी कुलदीपने चहलला घरचा अहेर दिल्याचे पाहायला मिळाले.  ...

India vs New Zealand ODI : 'हा' व्हिडीओ पाहून कुणीही म्हणेल, 'धोनी तुस्सी ग्रेट हो' - Marathi News | India vs New Zealand ODI: MS Dhoni is a real mastermind behind india win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : 'हा' व्हिडीओ पाहून कुणीही म्हणेल, 'धोनी तुस्सी ग्रेट हो'

India vs New Zealand ODI: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. ...

India vs New Zealand ODI : ट्रेंट बोल्टच्या 'त्या' कृत्यावर रोहित शर्माला हसू अनावर, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs New Zealand ODI : Rohit Sharma left amused by Trent Boult's insane footwork, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : ट्रेंट बोल्टच्या 'त्या' कृत्यावर रोहित शर्माला हसू अनावर, पाहा व्हिडीओ

India vs New Zealand ODI : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाने पहिल्या वन डेत दणदणीत विजय मिळवला. ...

India vs NewZealand ODI : 'बापमाणूस' मोहम्मद शमीनं 'तो' विक्रम केला मुलीला समर्पित - Marathi News | India vs NewZealand ODI : Mohammad Shami dedicate 100 ODI wicket's feat to his Daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs NewZealand ODI : 'बापमाणूस' मोहम्मद शमीनं 'तो' विक्रम केला मुलीला समर्पित

India vs NewZealand ODI : भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात दणक्यात केली. ...

पहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले - Marathi News | India also wins New Zealand in the first one-dayer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले

ऑस्ट्रेलियाला नमविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम राखून बुधवारी पहिल्या वन-डेत न्यूझीलंडलादेखील आठ गड्यांनी सहज लोळवले. ...

कोहलीमुळेच सामनावीर ठरलो : मोहम्मद शमी - Marathi News | Kohli was the man of the match: Mohammed Shami | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोहलीमुळेच सामनावीर ठरलो : मोहम्मद शमी

भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या वन डेत आठ गडी राखून पराभूत केले. सामन्यात मोहम्मद शमी याने गोलंदाजीत सुरुवातीच्या षटकात चमक दाखवून न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चक्क माघारी फिरविले. ...

India vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर - Marathi News | India vs New Zealand: virat Kohli out of Twenty20 series in New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर

ट्वेन्टी-20 मालिकेसह अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. ...

'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल - Marathi News | The match stopped due to 'sun stroke' and big hits on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल

जेव्हा हा सामना थांबला तेव्हा ट्विटरवर मात्र एकच धमाल सुरु होती ...