भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या FOLLOW India vs new zealand, Latest Marathi News India VS New Zealand Read More
India vs New Zealand 4th ODI: चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. ...
India vs New Zealand 4th ODI : भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडने जमिनीवर आणले. ...
India vs New Zealand 4th ODI : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आजच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. ...
न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने भारतीय संघाला कोंडीत पकडेल, अशी अपेक्षा बाळगण्यात येत होती. यासाठी त्यांच्यावर दडपणही होते, पण भारताने त्यांनाच कोंडीत पकडून दणदणीत मात केली. ...
रोहितचा २०० वा सामना अविस्मरणीय ठरणार? ...
भारतीय संघाने आता नवीन सरावाची पद्धत अवलंबली आहे. ...
धोनी आता पूर्णपणे फिट झाला असून त्याने चौथ्या सामन्यासाठी चांगलाच सराव केला. ...
India vs New Zealand ODI : भारतीय संघाने सलग तीन वन डे सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...