मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या FOLLOW India vs new zealand, Latest Marathi News India VS New Zealand Read More
दुसऱ्या वनडे सामन्यात संघात मोठे बदल पाहायला मिळतील. त्याचबरोबर एका खेळाडूला डच्चू देण्यात यावा, असेही म्हटले जात आहे. ...
रॉस टेलरचे दमदार शतक ...
या पराभवानंतर बऱ्याच जणांनी भारतीय संघावर टीका केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने या पराभवामागील कारणंही स्पष्ट केले आहे. ...
भारत हा सामना जिंकू शकला असता, पण तरीदेखील का हरला, याचे विश्लेषण आता भाराताचा कर्णधार विराट कोहलीने केले आहे. भारतीय संघ नेमका का हरला, याचे कारणही कोहलीने स्पष्ट केले आहे. ...
पण हॅमिल्टनमध्ये भारताला आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे आता पराभूत कर्णधारांच्या यादीत विराट कोहलीचेही नाव जोडले गेले आहे. ...
भारताने या सामन्यात धावांचा डोंगर उभारला होता. पण तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी जास्त धावा दिल्या आणि त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. ...
ट्वेंटी-20 मालिकेतील मानहानिकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं सलामीला नवी जोडी खेळवण्याचा डाव खेळला. ...