भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेत यजमानांनी विजयी सलामी दिली. ट्वेंट-20 मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर वन डे मालिकेतील हा विजय न्यूझीलंड संघाचे मनोबल उंचावणारा ठरला आहे. ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना उद्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळवण्यात येणार आहे. यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. ...