भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट, मराठी बातम्या FOLLOW India vs new zealand women cricket, Latest Marathi News
कर्णधार सोफी डीवाईनचे झुंजार अर्धशतक ...
शेफाली वर्माची झंझावाती फटकेबाजी;: तुल्यबळ न्यूझीलंडचा केला ३ धावांनी पराभव; गोलंदाजांची कामगिरी ठरली निर्णायक ...
न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीसाठी प्रयत्न ...
India vs New Zealand 3rd T20: स्मृती मानधनाच्या 86 धावांच्या फटकेबाजीनंतरही भारतीय महिला संघाला अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली. ...
भारतीय महिला संघ यजमान न्यूझीलंडविरुद्ध रविवारी तिसरा व अखेरचा टी२० सामना खेळणार असून, विजयासह प्रतिष्ठा कायम राखण्याचे आव्हान भारतापुढे असेल. ...
India vs New Zealand 2nd Women's T20I: अनुभवी खेळाडू मिताली राजचे भारताच्या ट्वेंटी-20 संघातील स्थान, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ...
India vs New Zealand : भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघांना न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत पराभवाने सुरुवात करावी लागली. ...
India vs New Zealand 1st T20: भारतीय महिला संघाला बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला. ...