लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

सेंच्युरी सोडा; गिलच्या भात्यातून इंग्लंडमध्ये एक अर्धशतक नाही आलं; त्यात आता कॅप्टन्सीचं ओझं - Marathi News | IND vs ENG 2025 Team India New Captain Shubman Gill Stats And Records vs England In Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेंच्युरी सोडा; गिलच्या भात्यातून इंग्लंडमध्ये एक अर्धशतक नाही आलं; त्यात आता कॅप्टन्सीचं ओझं

इंग्लंडविरुद्ध तो बरा खेळला, पण इंग्लंडमध्ये खेळताना कमी पडलाय ...

IND vs ENG : धोनी-कोहलीलाही नाही जमलं! इंग्लंड दोऱ्यात टेस्टमध्ये फक्त हे ३ भारतीय कॅप्टन ठरले बेस्ट - Marathi News | IND vs ENG Indian Captain Who Win Test Series In England Soil Rahul Dravid Kapil Ajit Wadekar See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : धोनी-कोहलीलाही नाही जमलं! इंग्लंड दोऱ्यात टेस्टमध्ये फक्त हे ३ भारतीय कॅप्टन ठरले बेस्ट

एक नजर टाकुयात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या खास रेकॉर्ड्सवर... ...

Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी - Marathi News | Dear Cricket Give Me One More Chance Karun Nair Dream Comeback To India Test Team After 2979 Days Selected For England Tour 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी

रोहित-विराटच्या कसोटीतील निवृत्तीमुळे निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्यासाठी बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करून दाखवणाऱ्या गड्यावर भरवसा दाखवल्याचे दिसते.    ...

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं? - Marathi News | Sarfaraz Khan Weight Loss For England Test Series But He Dropped Of Team India Squad After Leaking Information From Team's Dressing Room Leak blames | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?

सगळे आयपीएलमध्ये मग्न असताना तो करत होता कसोटीची तयारी, पण आता संघातच मिळालं नाही स्थान ...

टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व - Marathi News | BCCI Selection Committee Announce India’s Squad For Five Match Test Series Against England Shubman Gill New Test Captain Of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

टीम इंडियातील प्रिन्स अर्थात शुबमन गिल याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शुबमन गिल हा भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार ठरलाय.  ...

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद! - Marathi News | IND vs ENG: India A squad for tour of England announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

India Tour Of England: भारताचा हा संघ कॅन्टरबरी आणि नॉर्थम्प्टन येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे. ...

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी - Marathi News | Indian Cricket Team England Tour BCCI Announced Team India Senior Womens Squads For ODI And T20 Series Against England Womens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी

टी २० मालिकेची सुरुवात २८ जून पासून होणार असून वनडे मालिकेतील पहिला सामना हा १६ जुलैला नियोजित आहेत. ...

IND vs ENG : दोन्ही संघात आतापर्यंत किती कसोटी सामने झाले अन् कुणाचा रेकॉर्ड आहे भारी? - Marathi News | India vs England Test Head to Head Record Ahed Of Team India Tour Of England 2025 Without Virat Kohli And Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : दोन्ही संघात आतापर्यंत किती कसोटी सामने झाले अन् कुणाचा रेकॉर्ड आहे भारी?

इथं एक नजर टाकुयात भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटीतील रेकॉर्ड्सवर  ...