India vs England 3rd Test Live Updates Day 1 : रोहित शर्माने ( Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधील ११वे शतक आज राजकोट येथे झळकावले. त्याने रवींद्र जडेजासह चौथ्या विकेटसाठी विक्रमी २०४ धावांची भागीदारी केली. मार्क वूडने ही जोडी तोडताना १९६ चेंडूंत १४ चौका ...