लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक टीम पेनने एक वक्तव्य केले होते. ते वक्तव्य धोनीने गंभीरपणे घेतले आहे आणि त्यामुळेच धोनीने विश्वचषकाचा सराव करायला सुरुवात केली आहे. ...
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली होती. पण, प्लेइंग-11मध्ये नसतानाही त्यानं आपल्या 'कामगिरी'नं चाहत्यांची मनं जिंकली. ...
भारताविरूद्घच्या तीन वन डे सामन्यांसाठी यजमान इंग्लंडने आपला 14 खेऴाडूंचा संघ जाहीर केला. या संघात बरेच बदल नसले तरी असे एक नाव आहे की त्याने विराट सेनेची चिंता वाढली आहे. ...