भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ ५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला... कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
भारत विरुद्ध इंग्लंड FOLLOW India vs england, Latest Marathi News
भारताने वन-डे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली तर आयसीसी मानांकनामध्ये उभय संघांदरम्यान मानांकन गुणांचे अंतर कमी होईल. ...
आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ भेदक मारा करीत असलेल्या कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय लढतीच्या निमित्ताने ब्रिटन दौ-यात आणखी एक मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
इंग्लंडविरूद्घच्या पहिल्या वन डेतील विजयाचा शिल्पकार कुलदीप यादव याच्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली भलताच खुश झाला आहे. ...
भारताने नॉटिंगहॅम वन डे सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवताना इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाने विराटच्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. ...
कुलदीपच्या भेदक फिरकीपुढे पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजीची दाणदाण उडाली. ...
इंग्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने सहा विकेट्स घेत वर्चस्व गाजवले. ...
आजपासून भारत आणि इंग्लंडविरोधात तीन सामन्याच्या वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे ...
पुढील विश्वकप स्पर्धा ब्रिटनमध्ये २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे ही मालिका ‘विराट अॅन्ड कंपनी’साठी येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची चांगली संधी आहे. ...