जो रुट आणि इयॉन मॉर्गन यांच्या संयमी आणि चतुर खेळीने इंग्लंडला तिसऱ्या वन डे सामन्यात भारताविरूद्ध 8 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडने ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. या पराभवाने भारताची विक्रमाची संधी हिरावली. ...
भारताचा हा संघ विश्वचषक स्पर्धेसाठी अद्याप तयार नाही... अजिबात नाही, असे मत कर्णधार विराट कोहलीनेच व्यक्त करून संघातील प्रत्येख खेळाडूची अप्रत्यक्ष कान उघडणी केली आहे. ...
वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. इंग्लंडविरूद्घच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज खेळवण्यात येणार आहे. मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या लढतीपूर्वी भारतीय संघासाठी आनंदवार्ता आली आहे ...