India vs England Test:इंग्लंडने हजाराव्या कसोटी सामन्यात दिमाखात विजय मिळवला. भारतीय संघावर त्यांनी 31 धावांनी मात केली आणि पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघातून अष्टपैलू बेन स्टोक्सला वगळण्यात आले आहे, त्याच्या जागी ख्रिस वोक्सला संघात स्थान देण्यात आले आहे. ...
इंग्लंडसाठी स्टोक्स हा महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे तो जर संघात नसेल तर स्टोक्सची उणीव त्यांना वाटणार हे निश्चित. ...
पहिल्या कसोटीत भारताकडून सर्वात जास्त धावा करणाऱ्या विराट कोहलीने २०१४ च्या दौऱ्यातील अपयश विसरत या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने ३१८ चेंडूचा सामना करताना २०० धावा केल्या. २०१४ च्या दौऱ्यातील पहिल्या कसोटीत कोहलीला फक्त ३७ चेंडूचा सामना करता आल ...
आतापर्यंत (हा सामना धरल्यास) भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सात सामने खेळवले गेले. या सातपैकी सहा सामन्यांमध्ये इंग्लंडने बाजी मारली, तर एक सामना अनिर्णित राहीला होता. ...