एका व्यक्तीच्या हाती दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत कोणते खेळाडू खेळतील, याची माहिती लागली आहे. त्यामुळे टॉसआधीच भारताची 'प्लेइंग इलेव्हन' फुटल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये आहे. ...
जे काम भारताचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने करायला हवे होते, ते काम धोनी करताना दिसत आहे. यावरूनच धोनीची किती चांगले नेतृत्त्व करू शकतो, याची प्रचिती येऊ शकते. ...
इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने या गोष्टीची दखल घेतली असून लॉर्ड्स कसोटी सामन्याच्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ देण्यात येणार आहेत. ...
भारताविरुद्धचा दुसरा सामना काही वेळातच क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर सुरु आहे. या सामन्यात अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ' हा ' पराक्रम खुणावत आहे. ...