लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England 2nd Test: जेम्स अँडरसन विक्रमाच्या उंबरठ्यावर - Marathi News | India vs England 2nd Test: James Anderson set another record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: जेम्स अँडरसन विक्रमाच्या उंबरठ्यावर

India vs England 2nd Test: भारताविरोधातील कसोटीत पाच बळी घेत इंग्लंडचा जेम्स अँडरसन लॉर्ड्सवर ९९बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. ...

India vs England 2nd Test: लॉर्ड्सची खेळपट्टी वाचवण्यासाठी अर्जुन तेंडुलकरची धडपड!  - Marathi News | India vs England 2nd Test: Arjun Tendulkar's struggle to save Lord's pitch! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: लॉर्ड्सची खेळपट्टी वाचवण्यासाठी अर्जुन तेंडुलकरची धडपड! 

India vs England 2nd Test: भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या कसोटी संघातील सदस्य असलेला अर्जुन तेंडुलकर श्रीलंका दौऱ्यावरून थेट इंग्लंडमध्ये दाखल झाला. ...

India vs England 2nd Test: विराट कोहलीने पुन्हा दिली मैदानात शिवी - Marathi News | India vs England 2nd Test: Virat Kohli again use bad words in ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: विराट कोहलीने पुन्हा दिली मैदानात शिवी

कोहलीच्या बॅटमधून धावा तर निघतात, पण त्याच्या तोंडातून शिव्या मात्र थांबायचे नाव घेत नाही. असाच एक प्रकार लॉर्ड्सवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही घडला. ...

India vs England 2nd Test: खेळ थांबला आणि काही वेळातच विराट कोहली हसला... - Marathi News | India vs England 2nd Test: The game stopped and Virat Kohli laughed after sometime ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: खेळ थांबला आणि काही वेळातच विराट कोहली हसला...

खेळ थांबवला तेव्हा काही मिनिटांतच भारताचा कर्णधार विराट कोहली हसायला लागला. नेमके घडले तरी काय, याचा विचार सारेच करत आहेत. ...

India vs England 2nd Test: पावसाच्या आगमनापूर्वी भारताला दोन धक्के - Marathi News | India vs England 2nd Test: Two shocks to India before rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: पावसाच्या आगमनापूर्वी भारताला दोन धक्के

पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताची 6.3 षटकात 11 बाद 2 अशी दयनीय अवस्था होती. ...

लॉर्ड्समधल्या म्युझियममध्ये नेमकं काय आहे, माहिती आहे का... पाहा हा व्हिडिओ - Marathi News | What is actually in the Lords museum ... see this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉर्ड्समधल्या म्युझियममध्ये नेमकं काय आहे, माहिती आहे का... पाहा हा व्हिडिओ

या पंढरीत आल्यावर सर्वांना भूरळ पाडते ती एक गोष्ट आणि ती म्हणजे येथील म्युझियम.  ...

या चित्रपटाच्या तयारीसाठी रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर - Marathi News | Ranvir Singh arrives at Lord's for preparing for this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटाच्या तयारीसाठी रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर

१९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित येणारा चित्रपट '८३' या चित्रपटात काम करणार आहे. त्याचीच तयारी करण्यासाठी सध्या रणवीर सध्या लॉर्ड्सवर पोहचला आहे. ...

India vs England 2nd Test: पुजारा आणि कुलदीपला संधी, धवनला डच्चू - Marathi News | India vs England 2nd Test: Pujara and Kuldeep in playing eleven, Dhawan dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: पुजारा आणि कुलदीपला संधी, धवनला डच्चू

धवन आणि उमेश यांना संघाबाहेर काढल्यावर तंत्रशुद्ध चेतेश्वर पुजारा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आले आहे. ...