लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला... - Marathi News | IND vs ENG: Virat Kohli On Team India victory Over England In Edgbaston Test Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...

Virat Kohli On IND vs ENG 2nd Test: पहिल्या सामन्यातील पराभव विसरून दमदार पुनरागमन केलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी दारूण पराभव केला. ...

'सेनापती' गिलसह या ५ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने जिंकली बर्मिंगहॅमची 'लढाई' - Marathi News | ENG vs Ind 5 Heroes With Shubman Gill Of Team India's Historic Win At Birmingham Edgbaston Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'सेनापती' गिलसह या ५ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने जिंकली बर्मिंगहॅमची 'लढाई'

शुबमन गिलशिवाय या खेळाडूंनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका ...

बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला... - Marathi News | IND VS ENG 2nd Test Akashdeep's Sister Is Suffering From Cancer He Dedicated His Performance To Her | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...

अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज, मॅचनंतर शेअर केली बहिणीसंदर्भातील गोष्ट ...

गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्... - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 5 Shubman Gill Lead Team India Historic Edgbaston Win And Level Anderson Tendulkar Trophy Test Series 1-1 Edgbaston Birmingham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची मालिकेत १-१ बरोबरी ...

जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला - Marathi News | ENG vs IND 2nd Test Akash Deep Emotional After Taking Five Wicket Haul Edgbaston Birmingham Meet Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला

कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ...

IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण... - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 5 Washington Sundar Gets Big Breakthrough For India England Skipper Ben Stokes Departs On The Brink Of Lunch On Day 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...

आधी आकाशदीपचा जलवा मग 'पिक्चर'मध्ये आला वॉशिंग्टन सुंदर ...

आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट - Marathi News | Vaibhav Suryavanshi Statement After Scoring The Fastest Ever 100 In U19 And Youth Ddis Revealed What His Next Target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील ४ सामन्यात कुटल्यात ३०० पेक्षा अधिक धावा ...

पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO) - Marathi News | England vs India, 2nd Test Day 5 Akash Deep Strikes Early And Get Wickets Of Ollie Pope And Harry Brook Back To Back Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर ...