लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England red ODI Test: म्हणून आम्ही हरलो, विराट कोहलीचा मोठा खुलासा - Marathi News | India vs England Test: So we lose, Virat Kohli's biggest disclosure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England red ODI Test: म्हणून आम्ही हरलो, विराट कोहलीचा मोठा खुलासा

India vs England Test: आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाला रविवारी लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला ...

India vs England 2nd Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत प्रथमच डावाने पराभूत - Marathi News | India vs England 2nd Test: India lose by inning first time under the leadership of Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत प्रथमच डावाने पराभूत

India vs England 2nd Test: भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातले आणि अवघ्या तीन दिवसांत भारताला डावाने पराभव पत्करावा लागला. ...

India vs England 2nd Test: 20 वर्षीय पोपने टिपला विराटचा अप्रतिम झेल - Marathi News | India vs England 2nd Test: The 20-year-old Ollie Pope's catch is appreciated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: 20 वर्षीय पोपने टिपला विराटचा अप्रतिम झेल

India vs England 2nd Test: जेम्स अँडरसनच्या अप्रतिम स्पेलनंतर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने भारतीय फलंदाजांची लक्तरे वेशीला टांगली. ...

India vs England 2nd test: सोशल मीडियावर विजयची 'मुरली' वाजवली  - Marathi News | India vs England 2nd test: Murli Vijay trolled on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd test: सोशल मीडियावर विजयची 'मुरली' वाजवली 

India vs England 2nd test:भारताचा सलामीवीर मुरली विजय इंग्लंड कसोटी मालिकेत पुन्हा एकदा अपयशी ठरला. ...

India vs England 2nd Test: अँडरसन - ब्रॉडचा भेदक मारा, लॉर्ड्स कसोटीत भारताचा दारुण पराभव - Marathi News | India vs England 2nd Test: England beat India by 159 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: अँडरसन - ब्रॉडचा भेदक मारा, लॉर्ड्स कसोटीत भारताचा दारुण पराभव

पुन्हा एकदा फलंदाज ढेपाळल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी भारताला इंग्लंडविरुद्ध एक डाव आणि १५९ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला.   ...

India vs England 2nd Test: पाऊसच भारताला वाचवू शकतो, 4 फलंदाज 50 धावांवर माघारी - Marathi News | India vs England 2nd Test: Rain can save India, 4 batsmen go for 50 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: पाऊसच भारताला वाचवू शकतो, 4 फलंदाज 50 धावांवर माघारी

India vs England 2nd Test: इंग्लंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत भारताचा पराभव अटळ मानला जात आहे. ...

India vs England Test: Ohhh... विराट कोहली तिस-या कसोटीला मुकणार? - Marathi News | India vs England Test: Ohhh ... Virat Kohli to miss third test? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: Ohhh... विराट कोहली तिस-या कसोटीला मुकणार?

India vs England Test: आधीच अडचणीत सापडलेल्या भारतीय क्रिकेट संघासमोरील संकट वाढतच चालले आहे. ...

India vs England 2nd Test: दोन्ही डावांत भोपळा फोडू न शकलेला मुरली सहावा फलंदाज - Marathi News | India vs England 2nd Test: Murali sixth batsman who can not take single run in both innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: दोन्ही डावांत भोपळा फोडू न शकलेला मुरली सहावा फलंदाज

India vs England 2nd Test: इंग्लंड कसोटी मालिकेत सलामीच्या फलंदाजांचे अपयश हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. ...