India vs England 5th Test Live update : इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी १७ षटकांत ७६ धावा उभ्या केल्या आणि यशस्वीने मोठे विक्रम नावावर केले. यशस्वी ...