बुमराह इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत केवळ तीन सामने खेळला. भारतीय संघाने या दौऱ्यात जे दोन सामने जिंकले, त्या दोन्ही सामन्यांत कार्यभार व्यवस्थापनामुळे बुमराह खेळला नव्हता. ...
हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तोफा एकाचवेळी धडाडल्या आणि चमत्कार घडला. विजयश्रीला पायाशी लोळण घ्यायला लावली. हे सारे अद्भुत व अकल्पनीय होते. ...