बीसीसीआयनं शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय जम्बो संघ जाहीर केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ लंडनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल अन् इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...
१४वी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) आता अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर भारतीय खेळाडूंचा संपूर्ण फोकस आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर केंद्रीत केला आहे ...
इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व स्थगित केल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबीयांकडे परतले आहेत. भारतीय खेळाडू काही दिवसांसाठी कुटुंबीयासोबत राहणार असून नंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी आज टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ( Indian squad for the World Test Championship (WTC) final, against New Zealand). ...
Sourav Ganguly On Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनं टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ...