India tour of England: भारतीय संघ पुढील महिन्यात लंडन दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय वेबसाईट अल जजीरा ( Al Jazeera) यांनी एक डॉक्यूमेंट्री सादर केली होती आणि त्यात मॅच फिक्सिंग करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याचा दावा केला गेला. ...
हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ आणि भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल व इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळाले नाही. ...
या दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांनाही सोबत घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयनं खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
India Tour of England – BCCI Warns Players: या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना मुंबईत एकत्र येण्यास सांगितले आहे. तेथे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल ...