पाच दिवस चाललेल्या अटीतटीच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये झालेली ‘तू-तू-मैं-मैं’ आणि शेरेबाजी, एकमेकांना खुणावणारे प्रसंग आदी सर्व वादांना मूठमाती देणारा ठरला. खात्री पटली की हे आहे खरे क्रिकेट... ...
अगदी अलीकडेच पाकिस्तानातून मार खाऊन परत येताना स्टोक्स पराकोटीचा पराभूत झालेला होता. ग्रेट ऑल राउंडर म्हणून असलेला त्याचा किताबच व्यर्थ आहे, त्याला हाकला इथवरची चर्चा त्यानं ऐकली. ...