न्यूझीलंडनं कर्णधार केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांच्या जोरावर १३९ धावांचे माफक लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले अन् पहिलावहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकला. ...
ENGW vs INDW : फॉलोऑननंतर भारतीय संघावर पराभवाचे सावट गडद झाले असताना स्नेह राणा व तानिया भाटीया यांनी 9व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केले अन् इंग्लंडला अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आजपासून सुरू होणार होती, परंतु साऊदॅम्प्टन येथे पावसाने धुमाकूळ घातला अन् भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे दोन तास वाया गेले आहेत. ...
WTC Final India's Playing XI : भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ( ICC World Test Championship ) अंतिम ११ सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. ...
Indian cricketers to get 20-day break from bio-bubble लंडनला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईत 14 दिवसांच्या विलगिकरणात होते आणि लंडनला पोहोचल्यानंतरही त्यांना विलगिकरणात रहावे लागणार आहे. ...