लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India Tour of England : रिषभ पंतचा कोरोना रिपोर्ट आला समोर, जाणून घ्या पहिल्या कसोटीत खेळणार की नाही! - Marathi News | India Tour of England : Rishabh Pant has tested negative for COVID-19 and will join the team on the 21st | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : रिषभ पंतचा कोरोना रिपोर्ट आला समोर, जाणून घ्या पहिल्या कसोटीत खेळणार की नाही!

India Tour of England : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...

विराट कोहली, रोहित शर्माला मोठा धक्का बसण्याची शक्यता; पाकिस्तानच्या बाबर आजमचा फायदा, जाणून घ्या नेमकं काय घडणार! - Marathi News | Virat Kohli and Rohit Sharma are likely to lose 13 and 12 points respectively from their ODI Rating due to Sri Lankan series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, रोहित शर्माला मोठा धक्का बसण्याची शक्यता; पाकिस्तानच्या बाबर आजमचा फायदा, जाणून घ्या नेमकं काय घडणार!

भारताचे दोन संघ सध्या एकाच वेळी दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि तेथे यजमान इंग्लंडविरुद्ध ते पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. ...

चलो भाई, छुट्टी खत्म…!; रोहित शर्मानं ट्विट केलं अन् विराटसह टीम इंडियाचे खेळाडू लागले कामाला, See Photo - Marathi News | Indian team has started the net session ahead of the England Test series, Rohit Sharma tweet goes viral, See Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चलो भाई, छुट्टी खत्म…!; रोहित शर्मानं ट्विट केलं अन् विराटसह टीम इंडियाचे खेळाडू लागले कामाला, See Photo

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची सुट्टी संपली आहे. ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे ...

IND vs ENG : टीम इंडिया संकटात; रिषभ पंतसह एकाला कोरोना अन् आता वृद्धीमान सहा विलगिकरणात   - Marathi News | Wriddhiman saha will have to go into isolation as close contact of throwdown specialist Dayananda tests COVID-19 positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडिया संकटात; रिषभ पंतसह एकाला कोरोना अन् आता वृद्धीमान सहा विलगिकरणात  

India tour of England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासमोरील संकट वाढत चालले आहे. ...

मोठी बातमी : रिषभ पंतसह टीम इंडियातील आणखी एकाला कोरोना; तिघांना व्हावं लागलंय क्वारंटाईन - Marathi News | India Tour of England : Apart from Rishabh Pant, three support staff members tested Covid positive in UK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : रिषभ पंतसह टीम इंडियातील आणखी एकाला कोरोना; तिघांना व्हावं लागलंय क्वारंटाईन

India Tour of England : रिषभला घसा दुखीचा त्रास होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आणि त्यानंतर त्याची कोरोना चाचणी झाली आणि ती पॉझिटिव्ह आली. ...

India vs England : रिषभ पंतला झाला कोरोना अन् टीम इंडियाच्या सराव सामन्याबद्दल आले मोठे अपडेट्स! - Marathi News | India vs England : India to play warm-up game against County Select XI in Durham before Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : रिषभ पंतला झाला कोरोना अन् टीम इंडियाच्या सराव सामन्याबद्दल आले मोठे अपडेट्स!

इंग्लंड - भारत कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे आणि तीन आठवड्यांपूर्वी टीम इंडियाला धक्का देणारी बातमी आज समोर आली. ...

ENGW vs INDW : भारतीय महिलांनी ऐतिहासिक मालिका विजयाची संधी गमावली, पण स्मृती मानधना सॉलिड खेळली! - Marathi News | ENG Women beat Indian Women by 8 wickets & won the series by 2-1; Smriti Mandhana scored 70 runs in 51 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENGW vs INDW : भारतीय महिलांनी ऐतिहासिक मालिका विजयाची संधी गमावली, पण स्मृती मानधना सॉलिड खेळली!

ENG Women vs Indian Women : भारतीय महिला संघाला इंग्लंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका जिंकण्याची ऐतिहासिक संधी होती. पण, ...

Big News IND vs ENG : टीम इंडियाचा कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला खेळाडू कोण ते समजलं; यूरो स्पर्धा पाहणं महागात पडलं? - Marathi News | ENG vs IND : Rishabh Pant tested positive for COVID19 around a week ago, He's asymptomatic and recovering well  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News IND vs ENG : टीम इंडियाचा कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला खेळाडू कोण ते समजलं; यूरो स्पर्धा पाहणं महागात पडलं?

Indian Player Tested Covid-19 Positive : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या २३ सदस्यीय टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोना झाल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी येऊन धडकले. ...