लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

IND vs ENG : आनंद गगनात मावेना; रिषभ पंतचा कोरोनावर यशस्वी वार, रवी शास्त्रींनी त्याच्यासाठी आणला हार, Photo - Marathi News | India vs England : Indian wicketkeepar Rishabh Pant back into sqaud, coach Ravi Shastri arrange grand welcome for him, See pic  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : आनंद गगनात मावेना; रिषभ पंतचा कोरोनावर यशस्वी वार, रवी शास्त्रींनी त्याच्यासाठी आणला हार, Photo

India vs England, Rishabh Pant :रिषभ पंत आता कोरोनामुक्त झाला असून, तो आता भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंसोबत तो डरहॅम येथे बायो बबलमध्ये दाखल झाला आहे. ...

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यावरून माघार घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरची दुखापत खरी की खोटी?; त्याचं वागणं पाहून कुणालाही पडेल हा प्रश्न - Marathi News | IND vs ENG : Fans left perplexed as Washington Sundar fields for County XI against India despite injuring his finger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यावरून माघार घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरची दुखापत खरी की खोटी?; त्याचं वागणं पाहून कुणालाही पडेल हा प्रश्न

Ind vs Eng: Washington Sundar ruled out for 6 weeks with finger injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यानं बोटाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतल्याचे वृत्त गुरुवारी धडकले. ...

मोठी बातमी : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूची इंग्लंड दौऱ्यातून माघार; शुबमन गिल, आवेश खान यांच्यानंतर आणखी एक धक्का - Marathi News | Big Blow : Another blow for Team India,  Washington Sundar joins Avesh khan, ruled out of England series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूची इंग्लंड दौऱ्यातून माघार; शुबमन गिल, आवेश खान यांच्यानंतर आणखी एक धक्का

India tour of England : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. ...

रिषभ पंत कोरोनामुक्त, पण पहिल्या कसोटीत खेळणार का? BCCIने दिली महत्त्वपूर्ण अपडेट - Marathi News | India vs England: Rishabh Pant recover from Coronavirus, but will he play in the first Test? Important update from BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत कोरोनामुक्त, पण पहिल्या कसोटीत खेळणार का? BCCIने दिली महत्त्वपूर्ण अपडेट

Rishabh Pant News: रिषभ पंत आता कोरोनामुक्त झाला असून, तो आता भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंसोबत तो डरहॅम येथे बायो बबलमध्ये दाखल झाला आहे. ...

India vs County XI: 5 वर्षांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन अन् पठ्ठ्यानं सराव सामन्यात टीम इंडियाची धुलाई केली - Marathi News | India vs County XI: Hundred for Haseeb Hameed, Stumps on Day 2 - County Select X1 220 for 9, Umesh Yadav - 3/22 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs County XI: 5 वर्षांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन अन् पठ्ठ्यानं सराव सामन्यात टीम इंडियाची धुलाई केली

India vs County XI: Hundred for Haseeb Hameed : टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंडच्या संघानं 17 सदस्यीय संघाची आज घोषणा केली. ...

India vs County XI: उमेश यादवच्या गोलंदाजीवर 'हा' फलंदाज नक्की कसा बाद झाला?; पहिल्यांदा तुमचाही चुकेल अंदाज, Video - Marathi News | India vs County XI: Umesh Yadav pick two wickets in practice game, County Select XI 80/4, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs County XI: उमेश यादवच्या गोलंदाजीवर 'हा' फलंदाज नक्की कसा बाद झाला?; पहिल्यांदा तुमचाही चुकेल अंदाज, Video

India vs County XI: Beautiful delivery from Umesh Yadav : लोकेश राहुलचे शतक अन् रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या डावात 311 धावा केल्या. ...

India Tour of England : 2016साली टीम इंडियाची झोप उडवणारा फलंदाज परतला; कोण आहे हसीब हमीद व त्याचे गुजरात कनेक्शन? - Marathi News | India Tour of England : Haseeb Hameed back in England squad for the first two tests vs India, know about him | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : 2016साली टीम इंडियाची झोप उडवणारा फलंदाज परतला; कोण आहे हसीब हमीद व त्याचे गुजरात कनेक्शन?

India Tour of England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठीचा 17 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला. ...

India Tour of England : इंग्लंडचा कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, बेन स्टोक्ससह चार तगड्या खेळाडूंचे पुनरागमन - Marathi News | India Tour of England : England Men announce 17-player squad for opening two Tests against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : इंग्लंडचा कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, बेन स्टोक्ससह चार तगड्या खेळाडूंचे पुनरागमन

India Tour of England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठीचा 17 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला. ...