सीमारेषेजवळ प्रेक्षकांनी शॅम्पेन बॉटल्सचे बूच फेकले होते. त्या वेळी लोकेश राहुल सीमारेषेवर उभा होता. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीमध्येही प्रेक्षकांनी सिराजसाठी अपशब्द वापरले होते. ...
रुट, हसीब, मालन, रोरी यांची अर्धशतके, सामन्यावर यजमानांचे वर्चस्व; रुट आणि मालन यांनी १३९ धावांची भागीदारी केली. तर सिराजने चहापानाच्या आधी मालनला बाद केले. ...
जेव्हा तुम्ही इंग्लंडला येता तेव्हा इगो खिशात घालूनच यायला हवा, असे विधान तिसऱ्या कसोटीपूर्वी विराट कोहलीनं केलं होतं. पण, पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली अन् दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं कृतीतून विराटचा अह ...
इंग्लंडनं सलामीला उतरवलेली हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी सुसाट खेळली. यांनी पहिल्या दिवसअखेर बिनबाद १२० धावा करताना ४२ धावांची आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या दिवशी ही जोडी टीम इंडियाचं टेंशन वाढवताना दिसली. पण... ...