India Tour of England : भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लिसेस्टरशायर क्लब विरुद्ध भारत असा चार दिवसीय सराव सामना आजपासून सुरू झाला आहे. ...
भारतीय संघ या दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० व तितक्याच वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी BCCI पुढील आठवड्यात संघ जाहीर करण्याच्या तयारीत आहेत ...