लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : काय चौकार... काय षटकार... रिषभ पंतचा शतकी प्रहार!; कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास  - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : Rishabh Pant brings up his 5th Test century, he is the youngest wicket-keeper in the history of Test cricket to complete 2000 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय चौकार... काय षटकार... रिषभ पंतचा शतकी प्रहार!; कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास 

IND vs ENG 5th Test Match Live Scorecard :रिषभ पंत व रवींद्र जडेजा या डावखुऱ्या जोडीने खिंड लढवताना ५ बाद ९८ वरून शतकी भागीदारी करताना संघाचा डाव सावरला... ...

Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचे अर्धशतक; मोडला सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यांनाही न जमलेला विक्रम, Video - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : half-century from Rishabh Pant, he becomes the youngest Indian to hit 100 international sixes, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचे अर्धशतक; मोडला सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यांनाही न जमलेला विक्रम, Video

India vs England Test Match Live : ५ बाद ९८ अशा कचाट्यात सापडलेल्या टीम इंडियाच्या मदतीला रिषभ पंत ( Rishabh Pant) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ही जोडी धावून आली. ...

IND vs ENG Live 5th Test Match : उजवे गेले, डावे राहिले...! Sam Billings च्या फ्लाईंग कॅचने टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले, Video  - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard :  What a catch! Sam Billings flying definition, James  Anderson strikes again. Shreyas Iyer also departs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उजवे गेले, डावे राहिले...! Sam Billings च्या फ्लाईंग कॅचने टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले, Video 

India vs England Test Match Live : मालिकेत २-१ अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला २००७नंतर इंग्लंडमध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. पण, ...

IND vs ENG Live 5th Test Match : सोडू की खेळू... या संभ्रमात विराट कोहलीने स्वतःचाच त्रिफळा उडवला, भारताचा डाव गडगडला, Video  - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : Virat Kohli ( 11) was trying to leave that one, but the ball takes the inside-edge and crashes onto the stumps, Matthew Potts take wicket, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोडू की खेळू... या संभ्रमात विराट कोहलीने स्वतःचाच त्रिफळा उडवला, भारताचा डाव गडगडला, Video 

India vs England Test Match Live : पावसाच्या विश्रांतीनंतर भारतीय फलंदाज चांगला खेळ करतील अशी अपेक्षा होती, परंतु मॅथ्यू पॉट्सने धक्के दिले. ...

IND vs ENG Live 5th Test Match : विराट कोहलीची बॅटिंग पाहायचीय? पावसाने घेतली विश्रांती, पाहा किती वाजता सुरू होईल मॅच - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : Good news! Play is set to resume at Edgbaston at 6.45 pm IST. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची बॅटिंग पाहायचीय? पावसाने घेतली विश्रांती, पाहा किती वाजता सुरू होईल मॅच

India vs England Test Match Live : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-इंग्लंड कसोटीच्या पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक २० मिनिटे आधी घेतला गेला आहे. ...

IND vs ENG, T20I & ODI Squads : इंग्लंड नव्या कर्णधारासह ट्वेंटी-२० व वन डे मालिकेत भारताला टफ फाईट देणार; यजमानांच्या संघांची घोषणा - Marathi News | England Men name squads for three match T20I and ODI Series against India, Jos Buttler appointed new captain of England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड नव्या कर्णधारासह ट्वेंटी-२० व वन डे मालिकेत भारताला टफ फाईट देणार; यजमानांच्या संघांची घोषणा

England Men name squads : टीम इंडियापाठोपाठ यजमान इंग्लंडनेही ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. ...

IND vs ENG Live 5th Test Match : इंग्लंडने चेतेश्वर पुजाराची विकेट ढापण्याचा केला प्रयत्न, पाकिस्तानी अम्पायरनेही दिली साथ, पण...   - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : India 53/2 on Day 1 Lunch, Cheteshwar Pujara is given out caught behind to Broad off an inside edge, but it's successfully reviewed   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने चेतेश्वर पुजाराची विकेट ढापण्याचा केला प्रयत्न, पाकिस्तानी अम्पायरनेही दिली साथ, पण...  

India vs England Test Match Live : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-इंग्लंड कसोटीच्या पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक २० मिनिटे आधी घेतला गेला आहे. ...

IND vs ENG Live 5th Test Match : James Anderson ने टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले, भन्नाट गोलंदाजी पाहून सारेच खूश झाले, Video  - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : James Anderson gets both the Indian openers - Cheteshwar Pujara & shubman Gill - India 46 for 2, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले, भन्नाट गोलंदाजी पाहून सारेच खूश झाले, Video 

IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा ही नवी जोडी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देतानाचे चित्र असतानाच जेम्स अँडरसनने ७व्या षटकात धक्का दिला. ...