लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

Cheteshwar Pujara , Ind vs Eng Live test Match : चेतेश्वर पुजाराने खिंड लढवली, भारताने मजबूत आघाडीच्या दिशेने कूच केली - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Day 3 Stumps, Cheteshwar Pujara brings up his 33rd Test half-century, NDIA 125/3, lead by 257 runs   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराने खिंड लढवली, भारताने मजबूत आघाडीच्या दिशेने कूच केली

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फार चांगली झाली नाही. शुबमन गिल ( ४) जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ...

Harshal Patel : जसप्रीत बुमराहनंतर हर्षल पटेलने फलंदाजीत दाखवली कमाल, ८ चेंडूंत चोपल्या ३८ धावा अन्...  - Marathi News | Harshal Patel madness in the Warm Up game against Northamptonshire CCC - fifty from 32 balls. He was on 10 (15), scored last 44 runs in just 19 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहनंतर हर्षल पटेलने फलंदाजीत दाखवली कमाल, ८ चेंडूंत चोपल्या ३८ धावा अन्... 

Harshal Patel : India vs Northamptonshire CCC Warm Up game : कर्णधार जसप्रीत बुमराहने भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या कसोटीत फलंदाजीत विश्वविक्रमी कामगिरी केली. ...

Virat Kohli, Ind vs Eng Live test Match : विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला, जो रूटने वन हँड कॅच घेत भारताला धक्का दिला, Video  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Missed by the Wicketkeeper, but Joe Root holds onto that one with one hand, Virat Kohli departs for 20 Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला, जो रूटने वन हँड कॅच घेत भारताला धक्का दिला, Video 

Ind Vs Eng test Match live : एडबस्टन कसोटीत २०१८मध्ये शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीकडून ( Virat Kohli) फार अपेक्षा होती. ...

Virender Sehwag, Ind vs Eng Live test Match : वीरेंद्र सेहवाग म्हणाला 'छमिया नाच रही है!', विराट कोहलीवरील कमेंटने नेटिझन्स भडकले; Video  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Virender Sehwag calls virat Kohli 'Chamiya nach rahi hai' in Hindi commentary, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवाग म्हणाला 'छमिया नाच रही है!', विराट कोहलीवरील कमेंटने नेटिझन्स भडकले; Video 

Ind Vs Eng test Match live : मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी मिळवून दिली. ...

Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : भारताकडे मजबूत आघाडी, जॉनी बेअरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडवरील Follow-on ची नामुष्की टळली - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : England bowled out for 284 - Shami, Bumrah and Siraj the heroes for India with the ball. India with a solid lead of 132.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडे मजबूत आघाडी, जॉनी बेअरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडवरील Follow-on ची नामुष्की टळली

Ind Vs Eng test Match live : जॉनी बेअरस्टोने ( Jonny Bairstow) आणखी एक शतकी खेळी करताना टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. ...

Rohit Sharma, IND vs ENG : रोहित शर्मा ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार की नाही?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स, ७ जुलैपासून सुरू होतेय मालिका - Marathi News | Good news for India: Rohit Sharma has started practicing in nets ahead of the T20 series, Indian captain has tested Negative for COVID19  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार की नाही?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

Rohit Sharma, IND vs ENG : भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याला या सामन्यातून माघार घ्यावी लागली. ...

Ind vs Eng 5th Test: अरेरे... Jasprit Bumrah चा वेगवान चेंडू थेट Ben Stokes ला नको तिथे लागला अन् तो कळवळला - Marathi News | Ind vs Eng 5th Test Jasprit Bumrah fast ball hits on Ben Stokes private part and he collapses watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: अरेरे... बुमराहचा वेगवान चेंडू बेन स्टोक्सला नको तिथे लागला अन् तो कळवळला

बुमराहनेच नंतर स्टोक्सचा अप्रतिम झेल घेतला ...

Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : विराट कोहलीने डिवचल्याने जॉनी बेअरस्टो भडकला, भारतीय गोलंदाजांना चोपून काढत झळकावले शतक, Video  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Hundred by Jonny Bairstow - from 13 (63) to 100 (119), Fifth Test hundred for Jonny Bairstow this year, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने डिवचल्याने जॉनी बेअरस्टो भडकला, भारतीय गोलंदाजांना चोपून काढत झळकावले शतक, Video 

Ind Vs Eng test Match live : जॉनी बेअरस्टोने ( Jonny Bairstow) आणखी एक शतकी खेळी करताना टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. ...