भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. ...
कसोटीतील नंबर वन फलंदाज जो रूट ( Joe Root) व भन्नाट फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाच्या हातून सामना खेचून आणला. ...