लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

IND vs ENG 2nd T20I Live Updates : विराट कोहली- रोहित शर्मा ओपनिंग करणार; टीम इंडिया ४ बदलांसह मैदानावर उतरणार - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates: Virat Kohli- Rohit Sharma to open; Team India playing with 4 changes, England wins the toss and we will bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली- रोहित शर्मा ओपनिंग करणार; टीम इंडिया ४ बदलांसह मैदानावर उतरणार

India vs England 2nd T20I Live Updates : पहिल्या सामन्यातील दणदणीत विजयानंतर भारतीय संघ आज मालिका विजयाच्या निर्धाराने इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

Virat Kohli, IND vs ENG : "हे गप्प राहायला कधी शिकणार?", जॉनी बेअरस्टोला डिवचणाऱ्या विराट कोहलीबाबत जेम्स अँडरसनचं मोठं विधान - Marathi News | IND vs ENG : ‘When Will They Learn...’: James Anderdson Recalls Dressing Room Chat After Jonny Bairstow- Virat Kohli Episode at Edgbaston | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''हे गप्प राहायला कधी शिकणार?'', जॉनी बेअरस्टोला डिवचणाऱ्या विराट कोहलीबाबत जेम्स अँडरसनचं विधान

जॉनी बेअरस्टोने दोन्ही डावांत शतकी खेळी करून एडबस्टन कसोटीत इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ...

Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I : ५ महिन्यानंतर विराट कोहली ट्वेंटी-२० संघात परतणार; रोहित शर्मासह ओपनिंगला येणार?, Playing XI कशी असणार? - Marathi News | India vs England 2nd T20I : Virat Kohli to RETURN in T20Is after 5 MONTHS, will he open with Rohit in 2nd T20?, know about Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ट्वेंटी-२० संघात परतणार; रोहित शर्मासह ओपनिंगला येणार?, Playing XI कशी असणार?

भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी विराटची संघात निवड करण्यात आली आहे. ...

IND vs ENG 1st T20I : दीपक हुडाने खेचला मोईन अलीला खणखणीत षटकार अन् थोडक्यात वाचले रवी शास्त्री, Video  - Marathi News | IND vs ENG 1st T20I : Deepak Hooda's massive six off Moeen Ali almost injured Ravi Shastri in the commentary box, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपक हुडाने खेचला मोईन अलीला खणखणीत षटकार अन् थोडक्यात वाचले रवी शास्त्री, Video 

India vs England 1st T20 I Live Updates : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

IND vs ENG 1st T20I : विश्वविक्रमी विजयानंतरही रोहित शर्मा खेळाडूंवर नाराज; म्हणाला, ती गोष्ट अभिमानास्पद नाही! - Marathi News | IND vs ENG 1st T20I : We were sloppy in the field. Those catches should've been taken. We want to set a high standard in that department. Not proud of it, say Rohit Sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविक्रमी विजयानंतरही रोहित शर्मा खेळाडूंवर नाराज; म्हणाला, ती गोष्ट अभिमानास्पद नाही!

India vs England 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ५० धावांनी विजय मिळवला. ...

Rohit Sharma, IND vs ENG 1st T20 I Live Updates : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इंग्लंडला नमवून जगात ठरला अव्वल! - Marathi News | IND vs ENG 1st T20 I Live Updates : RECORD: Rohit Sharma becomes the first-ever captain to win 13 consecutive men's T20Is. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इंग्लंडला नमवून जगात ठरला अव्वल!

India vs England 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ५० धावांनी विजय मिळवला. ...

Hardik Pandya, IND vs ENG 1st T20I Live Updates : आजि हार्दिक पांड्याचा दिनु! ५१ धावा अन् ४ विकेट्स घेत भारताकडून नोंदवला विश्वविक्रम, इंग्लंडचा वाजवला बँड - Marathi News | IND vs ENG 1st T20 I Live Updates : Hardik Panda becomes the first Indian to score 50+ runs and take 4+ wickets in a T20I match, India beat England by 50 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजि हार्दिक पांड्याचा दिनु! ५१ धावा अन् ४ विकेट्स घेत भारताकडून नोंदवला विश्वविक्रम

India vs England 1st T20 I Live Updates : Hardik Pandya च्या अष्टपैलू कामगिरीसमोर इंग्लंडचा बँड वाजला अन् भारताने हा सामना जिंकून मालिकेत १-०अशी आघाडी घेतली. ...

Hardik Pandya, IND vs ENG 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्या सुसाट...! ७ चेंडूंत घेतल्या ३ विकेट्स, इंग्लंडला दिले धक्क्यांवर धक्के, Video  - Marathi News | IND vs ENG 1st T20 I Live Updates : Dawid Malan, Liam Livingstone, Jason Roy; Hardik Pandya has a third wicket! England 33-4, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या सुसाट...! ७ चेंडूंत घेतल्या ३ विकेट्स, इंग्लंडला दिले धक्क्यांवर धक्के, Video 

India vs England 1st T20 I Live Updates : भारत-इंग्लंड पहिली ट्वेंटी-२० हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya)  गाजवलेली पाहायला मिळतेय. ...