लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी - Marathi News | Most sixes for India in Tests, Rishabh Pant Equals Virender Sehwag Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

मँचेस्टर कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतने खास विक्रमाला गवसणी घातली ...

Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी - Marathi News | IND vs ENG 4th Test Day 2 Rishabh Pant Is A Warrior A Fighting Fifty Despite His Injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी

दुखापतीनंतर पंतन २७ चेंडूचा केला सामना, जोफ्रानं लढवय्या पंतच्या खेळीला लावला ब्रेक ...

VIDEO: पायाला फ्रॅक्चर असतानाही मैदानात उतरला पंत; ओल्ड ट्रॅफर्डच्या प्रेक्षकांनी उभं राहून ठोकला सलाम - Marathi News | IND vs ENG 4th Test Day 2 Rishabh Pant Is Hobbling Out To A Standing Ovation From The Old Trafford Crowd Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: पायाला फ्रॅक्चर असून मैदानात उतरला पंत; ओल्ड ट्रॅफर्डच्या प्रेक्षकांनी उभं राहून ठोकला सलाम

Injured Rishabh Pant Return to Bat: व्वा पंत...दुखापतीनंतर पुन्हा मैदानात उतरला पंत, मग... ...

टेस्ट सुरु असताना भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे अन् टी-२० सामन्यांचे वेळापत्रक आलं समोर; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Team India's Limited Over Tour Of England 2026 Announced Five T20I And Three ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेस्ट सुरु असताना भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे अन् टी-२० सामन्यांचे वेळापत्रक आलं समोर

दोन्ही संघातील मर्यादित सामन्यांची मालिका कधी अन् कुठं रंगणार?  यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

IND vs ENG 4th Test: मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचले ५ मोठे विक्रम! - Marathi News | IND vs ENG 4th Test: Top 5 Records In manchester test Day 1 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचले ५ मोठे विक्रम!

IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाच मोठे विक्रम रचले गेले. ...

Rishabh Pant Injury Update : पंत विकेटमागे दिसणार नाही; पण गरज पडल्यास तो बॅटिंग करेल! BCCI नं दिली माहिती - Marathi News | IND vs ENG 4th Test Rishabh Pant Injury Update He Joined The Team On Day 2 Will Be Available To Bat As Per Team Requirements Dhruv Jurel Will Assume Role Of Wicket Keeper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : पंत विकेटमागे दिसणार नाही; पण गरज पडल्यास तो बॅटिंग करेल! BCCI नं दिली माहिती

ड्रेसिंग रुममध्ये दिसला पंत, गरज पडल्यास दुखापतीनंतरही बॅटिंग करणार ...

ऋषभ पंतच्या जागी दुसरं कोणी फलंदाजी करू शकतो का? काय आहे नियम! - Marathi News | Can someone else bat in place of Rishabh Pant? What are the rules? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंतच्या जागी दुसरं कोणी फलंदाजी करू शकतो का? काय आहे नियम!

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला दुखापत झाली. ...

IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार - Marathi News | IND vs ENG Why Only Ishan Kishan Replaces Rishabh Pant In Team India Squad Ahead Of Fifth Test At The Oval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार

ध्रुव जुरेल संघात असताना इशान किशन का ठरतो पंतच्या बदली खेळाडूंमधील प्रबळ दावेदार? ...