लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025

India vs england 2025, Latest Marathi News

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 
Read More
IND vs ENG: अखेरच्या वनडेत युवी-धोनीनं ठोकलेली सेंच्युरी; जाणून घ्या कटकच्या मैदानातील रेकॉर्ड - Marathi News | India vs England 2nd ODI Barabati Stadium Cuttack Pitch report records and highest scores Yuvraj Singh MS Dhoni scored Century Last ODI Against ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: अखेरच्या वनडेत युवी-धोनीनं ठोकलेली सेंच्युरी; जाणून घ्या कटकच्या मैदानातील रेकॉर्ड

भारत-इंग्लंड यांच्यात इथं किती सामने खेळवले गेले अन् त्यात कोण ठरलंय भारी? ...

Ricky Ponting BCCI, Ind vs Eng: "गेली दोन वर्ष भारताच्या संघात 'तो' नव्हता हे आश्चर्यच"; रिकी पॉन्टींगचा BCCI ला खोचक टोला - Marathi News | Ricky Ponting slams BCCI said I am surprised that Shreyas Iyer out of Team India in last couple of years ind vs eng 1st odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गेली दोन वर्ष भारताच्या संघात 'तो' नव्हता हे आश्चर्यच"; रिकी पॉन्टींगचा BCCI ला खोचक टोला

Ricky Ponting slams BCCI, Ind vs Eng 1st ODI : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने चार गडी आणि ६८ चेंडू राखून मिळवला मोठा विजय ...

कोहलीसाठी दोन मुंबईकरांपैकी एकाचा पत्ता होणार कट! कोण असेल तो अन् का बसावे लागेल बाकावर? - Marathi News | Shreyas Iyer Or Yashasvi Jaiswal Who Will Be Dropped When Virat Kohli Return To IND vs ENG 2nd ODI Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीसाठी दोन मुंबईकरांपैकी एकाचा पत्ता होणार कट! कोण असेल तो अन् का बसावे लागेल बाकावर?

कोहलीसाठी कुणाला अन् का बसावे लागेल बाकावर? ...

Rohit Sharma Batting Form, Ind vs Eng 1st ODI : "रोहित निराश होता, दबाव स्पष्ट दिसत होता; असंच सुरु राहिलं तर..."; कुणी व्यक्त केली भीती? - Marathi News | former Indian cricketer Sanjay Manjarekar slams Rohit Sharma over poor batting form said he was clearly under pressure in Ind vs Eng 1st ODI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित निराश होता, दबाव स्पष्ट दिसत होता; असंच सुरु राहिलं तर..."; कुणी व्यक्त केली भीती?

Rohit Sharma Batting Form, Ind vs Eng 1st ODI : रोहित शर्मा पहिल्या वनडे सामन्या केवळ २ धावा काढून बाद झाला. ...

Sunil Gavaskar on KL Rahul, Ind vs Eng 1st ODI : "मनाप्रमाणे खेळलं पाहिजे, पण राहुलला आता हे समजायला हवं की..."; सुनील गावसकर संतापले! - Marathi News | Ind vs Eng 1st ODI Sunil Gavaskar blasts KL Rahul This is a team game you don't have to do that | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मनाप्रमाणे खेळलं पाहिजे, पण राहुलला आता हे समजायला हवं की..."; सुनील गावसकर संतापले!

Sunil Gavaskar Angry on KL Rahul, Ind vs Eng 1st ODI : केएल राहुलने पहिल्या वनडे मध्ये ९ चेंडू खेळून फक्त २ धावा केल्या ...

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाच्या मध्यफळीतील फलंदाजीत 'अच्छे दिन'; १५ वर्षांनी दिसला हा सीन - Marathi News | IND vs ENG ODI Shubman Gill Shreyas Iyer Axar Patel Showed Power Of Indian Team Middle Order After 15 Years See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाच्या मध्यफळीतील फलंदाजीत 'अच्छे दिन'; १५ वर्षांनी दिसला हा सीन

याआधी २०१० मध्ये विराट कोहली, युवराज सिंग अन् रैनानं साधला होता हा डाव ...

'पिक्चर' बघत बसलेला अय्यर! मध्यरात्री कॅप्टन रोहितचा फोन; मग विराटच्या जागी मारली 'हिरोवाली' एन्ट्री - Marathi News | I was watching a movie Shreyas Iyer reveals Late Night Call From Rohit Sharma on Getting Chance in Playing 11 vs ENG in 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पिक्चर' बघत बसलेला अय्यर! मध्यरात्री कॅप्टन रोहितचा फोन; मग विराटच्या जागी मारली 'हिरोवाली' एन्ट्री

मॅचनंतर खुद्द श्रेयस अय्यरनं शेअर केली प्लेइंग इलेव्हनमधील एन्ट्रीमागची स्टोरी ...

Hardik Pandya Fan, Ind vs Eng 1st ODI : पायाला 'प्लास्टर', तरीही गाठलं स्टेडियम... हार्दिकची 'जबरा फॅन' यशस्वी चर्चेत! - Marathi News | Ind vs Eng 1st ODI Hardik Pandya super fan 23 year old girl yashasvi wahi came to stadium with plaster on leg injured gets attention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: पायाला 'प्लास्टर', तरीही गाठलं स्टेडियम... हार्दिकची 'जबरा फॅन' यशस्वी चर्चेत!

Hardik Pandya Fan, Ind vs Eng 1st ODI : केवळ हार्दिकला पाहण्यासाठी दुखापत विसरून सामन्याला आलेल्या एका तरुणीची विशेष चर्चा रंगली. ...