लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025

India vs england 2025, Latest Marathi News

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 
Read More
IND vs ENG : टीम इंडियाच्या वनडे संघातून पंत OUT; इथं पाहा माजी क्रिकेटरची प्लेइंग इलेव्हन - Marathi News | IND vs ENG Sanju Samson Sarfaraz Khan In Rishabh Pant Out Sanjay Manjrekar Select Indian ODI Team And Playing XI vs England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडियाच्या वनडे संघातून पंत OUT; इथं पाहा माजी क्रिकेटरची प्लेइंग इलेव्हन

या माजी क्रिकेटरनं रिषभ पंतला टीम इंडियातून आउट केलं आहे.   ...