लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025

India vs england 2025, Latest Marathi News

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 
Read More
IND vs ENG : "जोर का झटका धीरे से..." पॉवर प्लेमध्ये हार्दिक पांड्यानं दाखवली पॉवर - Marathi News | India vs England 3rd T20I Hardik Pandya provides an early breakthrough for Team India Philip Salt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : "जोर का झटका धीरे से..." पॉवर प्लेमध्ये हार्दिक पांड्यानं दाखवली पॉवर

अर्शदीप सिंगच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने पाहुण्या संघाला पॉवर प्लेमध्ये धक्का देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अन्... ...

IND vs ENG : टीम इंडियानं टॉस जिंकला अन् मोहम्मद शमीची प्लेइंग इलेव्हनमधील एन्ट्रीची प्रतिक्षाही संपली - Marathi News | India vs England 3rd T20I Team india captain won the toss and have opted to field Mohammed Shami In Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडियानं टॉस जिंकला अन् मोहम्मद शमीची प्लेइंग इलेव्हनमधील एन्ट्रीची प्रतिक्षा संपली

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर शमी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी उतरणार मैदानात ...

"तो खूप चांगला फलंदाज, त्याला ८ नंबरवर बॅटिंगला पाठवू शकत नाही"; माजी क्रिकेटपटू संतापला - Marathi News | Ind vs Eng 3rd T20 Axar Patel is a very responsible batter You cant send him at No 8 said Akash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो खूप चांगला फलंदाज, त्याला ८ नंबरवर बॅटिंगला पाठवू शकत नाही"; माजी क्रिकेटपटू संतापला

Team India Playing Xi, Ind vs Eng 3rd T20 : भारतीय संघातील खेळाडूंच्या निवडीवरून अनेक चर्चा रंगल्या आहेत ...

तिसऱ्या T20साठी स्टार खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; इंग्लंडविरूद्ध संघात ३ बदल? - Marathi News | Ind vs Eng 3rd T20 Team India can make 3 changes in Playing XI Mohd Shami maybe included Suryakumar yadav | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या T20साठी स्टार खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; इंग्लंडविरूद्ध संघात ३ बदल?

Team India Playing XI Changes, Ind vs Eng 3rd T20 : सलग विजयानंतरही सामन्याची गरज व खेळपट्टीचा पोत पाहता संघात ३ बदल केले जाऊ शकतात. ...

टीम इंडियाची टी२० मालिका विजयावर नजर; सूर्यकुमार यादवचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय - Marathi News | Team India eyes T20 series win against England Suryakumar Yadav poor form a concern for the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची टी२० मालिका विजयावर नजर; सूर्यकुमार यादवचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय

Suryakumar Yadav, Ind vs Eng 3rd T20: इंग्लंडच्या संघासाठी आजचा सामना 'करो वा मरो'ची लढत ...

IND vs ENG : शिवम दुबे की रमणदीप सिंग? टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला मिळेल संधी? - Marathi News | IND vs ENG Shivam Dube or Ramandeep Singh who should India playing 11 in 3rd T20I At Rajkot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : शिवम दुबे की रमणदीप सिंग? टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला मिळेल संधी?

या दोघांना बदली खेळाडूच्या रुपात संघात सामील करुन घेण्यात आले आहे. पण कुणाला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी ...

IND vs ENG : मोहम्मद शमी तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी तरी मैदानात उतरणार का? - Marathi News | Team India's new batting coach clears the air around senior pacer's fitness ahead of IND vs ENG 2025 3rd T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : मोहम्मद शमी तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी तरी मैदानात उतरणार का?

पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसचा मुद्दा चर्चेत, तो कधी उतरणार मैदानात? ...

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल तिघांचाही मुंबई रणजी संघातून 'पत्ता कट', कारण... - Marathi News | Rohit Sharma Shreyas Iyer Yashasvi Jaiswal have been axed from Mumbai Ranji team because of International commitments | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल तिघांचाही मुंबई रणजी संघातून 'पत्ता कट', कारण...

Rohit Sharma Yashasvi Jaiswal Shreyas Iyer, Mumbai Ranji Trophy : ३० जानेवारीपासून मेघालय विरुद्ध मुंबई पुढील सामना खेळणार आहे ...