India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. Read More
Suryakumar Yadav, Team India Captain, Ind vs Eng 3rd T20 : टी२० कर्णधारपद मिळाल्यापासून सूर्याची कामगिरी खूपच खराब झाली आहे. त्यानिमित्ताने पाहूया महत्त्वाची आकडेवारी. ...