लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025

India vs england 2025, Latest Marathi News

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 
Read More
टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग; पण तरी नव्हता पहिली पसंती; 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मिळताच ठोकली फिफ्टी - Marathi News | India vs England 4th T20I World Cup winning champion Shivam Dube Excellent Comeback With Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग; पण तरी नव्हता पहिली पसंती; 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मिळताच ठोकली फिफ्टी

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत शेवटच्या टप्प्यात मिळाली संघात एन्ट्री मारण्याची संधी ...

IND vs ENG : हार्दिक पांड्याची कडक फिफ्टी; भाऊनं साकिब महमूदचीही जिरवली! (VIDEO) - Marathi News | India vs England 4th T20I Hardik Pandya Fifty He Blast Against Saqib Mahmood Hit 2 six See Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : हार्दिक पांड्याची कडक फिफ्टी; भाऊनं साकिब महमूदचीही जिरवली! (VIDEO)

हार्दिक पांड्याने ३० चेंडूत ५३ धावा करताना ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. ...

ट्रिपल विकेट मेडन! साकिब महमूदमुळे पुण्याच्या मैदानात टीम इंडियाच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड - Marathi News | India vs England 4th T20I England Shakib Mahmood Send Sanju Samson Tilak Varma And Suryakumar Yadav First Over Team India Embarrassing Record In T20is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रिपल विकेट मेडन! साकिब महमूदमुळे पुण्याच्या मैदानात टीम इंडियाच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

टी-२० क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाने पहिल्या दोन षटकात आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले. ...

IND vs ENG : शमीला बसवलं बाकावर! पुण्याचं मैदान मारण्यासाठी टीम इंडियात ३ बदल - Marathi News | India vs England 4th T20I England Captain Jos Buttler Won Toss And Opted To Field Mohammad Shami Out Arshdeep Rinku Shivam Dube In Team India Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : शमीला बसवलं बाकावर! पुण्याचं मैदान मारण्यासाठी टीम इंडियात ३ बदल

मालिकेत पहिल्यांदा टीम इंडिया सेट करणार टार्गेट ...

टीम इंडियात होणार २ मोठे बदल! इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या सामन्यात कुणाचा होणार 'पत्ता कट'? - Marathi News | Ind vs Eng 4th team India can make 2 Changes in Playing XI against England Rinku Singh Arshdeep Singh Sundar Jurel | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात होणार २ मोठे बदल! इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या सामन्यात कुणाचा होणार 'पत्ता कट'?

2 Changes in Team India Playing XI, Ind vs Eng 4th T20 : गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोनही क्षेत्रात १-१ बदल केला जाऊ शकतो असा अंदाज आहे. ...

IND vs ENG : इंग्लंडला शह दिलाय, पण...पुण्याच्या मैदानात टीम इंडियाला मोठा धक्काही बसलाय  - Marathi News | IND vs ENG 4th T20I Maharashtra Cricket Association Stadium T20 Stats And Records In Pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंडला शह दिलाय, पण...पुण्याच्या मैदानात टीम इंडियाला मोठा धक्काही बसलाय 

जाणून घेऊयात या मैदानातील टीम इंडियाची कामगिरी अन् खास रेकॉर्ड्स ...

टीम इंडियाला मोठा दिलासा! 'हा' स्टार खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास, खेळण्यासाठी झाला सज्ज - Marathi News | Big relief for Team India as Rinku Singh passes fitness test and ready to play Dhruv Jurel may axed from Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा दिलासा! 'हा' स्टार खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास, खेळण्यासाठी झाला सज्ज

Team India Playing XI, Ind vs Eng 4th T20 : भारतीय संघाला इंग्लंड विरूद्ध पहिल्या दोन विजयानंतर एका धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते ...

ICC T20I Rankings: तिलक वर्माची हवा; लवकरच ट्रॅविस हेडचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार भावा! - Marathi News | ICC T20I Rankings Tilak Varma becomes highest Ranked Indian batter at second Travis Head On Top Know About Suryakumar Yadav Jos Buttler Rank | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20I Rankings: तिलक वर्माची हवा; लवकरच ट्रॅविस हेडचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार भावा!

युवा स्टार तिलक वर्मा याने एका स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंगसह केली हवा, आता... ...